and techniques that attract not necessarily more traffic – but highly targeted traffic that delivers results. Targeting the right kind of people that delivers the right kind of results is what Digital Marketing is all about – ensuring survival for your business. #digital_marketing #digital_advertising #branding #promotion #social_media_campaigning #social_media_profile_management #fb, #google_ad_services #optimus_adworld_digital_marketing_pandharpur #optimus_adworld_digital_advertising_pandharpur #optimus_adworld_for_social_media_campaigning twitter : @AdworldOptimus https://optimus-adworld.business.site/ https://www.facebook.com/digitalmarketingoptimusadworld https://optimusadworld.blogspot.com
जेव्हा आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस चे कॅम्पेनिंग डिजिटल मार्केटिंगच्या साहाय्याने करतो तेव्हा आपलयाला आपल्या जाहिरातीचा इम्पॅक्ट मोजणे शक्य होते. या उलट जेव्हा आपण पारंपारिक साधनांच्या साहाय्याने जाहिरात करतो तेव्हा ही संधी आपल्याला उपलब्ध होत नाही. डिजिटल माध्यमामुळे आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे. किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे. किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे. लोक आपल्या वेबसाइटवर किती वेळ घालवत आहेत. ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत. ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्या सेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो. जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.