जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस यांच्या ॲडव्हर्टायझिंग साठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा वापर आपण आपल्या जाहिरात मोहिमां (ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनिंग) साठी करत असतो तेव्हा आपण वापरात असलेली रणनिती (स्ट्रॅटेजी) काम करत नाही असे आढळून आल्यास आपण आपली स्ट्रॅटेजी रिअल टाइममध्ये बदलू शकतो.
म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात मध्ये बदल करू शकत नाही .
We make your business popular and help to grow faster,
We are Optimus Adworld

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें