सीधे मुख्य सामग्री पर जाएं

डिजिटल मार्केटिंगचे फायदे...!

लक्षीकृत जाहिरात मोहीम (Targeted Advertising):
जेव्हा आपण आपली जाहिरात ट्रॅडिशनल ऍड. मीडियाद्वारे करत असतो तेव्हा आपले आपल्या जाहिरातीवर नियंत्रण नसते.

म्हणजेच आपला टार्गेट अडियन्स कोण आहे. आपली जाहिरात नक्की कोणत्या लोकांना पोहोचणे गरजेचे. किंवा शहराच्या कोणत्या भागातील लोकांना मिळणे गरजेचे आहे यावर आपले नियंत्रण राहत नाही.

या उलट जेव्हा आपण आपल्या जाहिरातीसाठी डिजिटल ऍड. चा वापर करतो तेव्हा आपल्या गरजे नुसार जाहिरातदारांना, वय (age), लिंग (gender), स्वारस्य (interest), विषय (subject), कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते.

पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे श्रोत्यांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण आहे.


Optimus Adworld
Boost your business with power of digital advertising.



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Why use digital marketing?

and techniques that attract not necessarily more traffic – but highly targeted traffic that delivers results. Targeting the right kind of people that delivers the right kind of results is what  Digital Marketing  is all about – ensuring survival for your business. #digital_marketing #digital_advertising #branding #promotion #social_media_campaigning #social_media_profile_management #fb, #google_ad_services #optimus_adworld_digital_marketing_pandharpur #optimus_adworld_digital_advertising_pandharpur #optimus_adworld_for_social_media_campaigning twitter : @AdworldOptimus https://optimus-adworld.business.site/ https://www.facebook.com/digitalmarketingoptimusadworld https://optimusadworld.blogspot.com

कमी खर्चिक (Cost Effective)

डिजिटल मार्केटिंग हे जाहिरातीचे प्रभावी व अत्यंत स्वस्त मध्यम आहे. जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग द्वारे जाहिरात करतो तेव्हा जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात.  तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता. ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेट ने जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता. Boost your business with power of digital marketing. 📞/ whatsapp: 9975391048 📧 : optimusadworld@gmail.com