सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

2019 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Why use digital marketing?

and techniques that attract not necessarily more traffic – but highly targeted traffic that delivers results. Targeting the right kind of people that delivers the right kind of results is what  Digital Marketing  is all about – ensuring survival for your business. #digital_marketing #digital_advertising #branding #promotion #social_media_campaigning #social_media_profile_management #fb, #google_ad_services #optimus_adworld_digital_marketing_pandharpur #optimus_adworld_digital_advertising_pandharpur #optimus_adworld_for_social_media_campaigning twitter : @AdworldOptimus https://optimus-adworld.business.site/ https://www.facebook.com/digitalmarketingoptimusadworld https://optimusadworld.blogspot.com

डिजिटल मार्केटिंग चे फायदे : परिणाम मोजणे शक्य (Measurable)

जेव्हा आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस चे कॅम्पेनिंग डिजिटल मार्केटिंगच्या साहाय्याने करतो तेव्हा  आपलयाला आपल्या जाहिरातीचा इम्पॅक्ट मोजणे शक्य होते. या उलट जेव्हा आपण पारंपारिक साधनांच्या साहाय्याने जाहिरात करतो तेव्हा ही संधी आपल्याला उपलब्ध होत नाही. डिजिटल माध्यमामुळे आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे. किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे. किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे. लोक आपल्या वेबसाइटवर किती वेळ घालवत आहेत. ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत. ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्या सेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो. जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.

कमी खर्चिक (Cost Effective)

डिजिटल मार्केटिंग हे जाहिरातीचे प्रभावी व अत्यंत स्वस्त मध्यम आहे. जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग द्वारे जाहिरात करतो तेव्हा जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात.  तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता. ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेट ने जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता. Boost your business with power of digital marketing. 📞/ whatsapp: 9975391048 📧 : optimusadworld@gmail.com

डिजिटल मार्केटिंगचे फायदे..! (2)

जेव्हा आपण आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस यांच्या ॲडव्हर्टायझिंग साठी डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा वापर  आपण आपल्या जाहिरात मोहिमां (ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनिंग) साठी करत असतो तेव्हा आपण वापरात असलेली रणनिती (स्ट्रॅटेजी) काम करत नाही असे आढळून आल्यास आपण आपली स्ट्रॅटेजी  रिअल टाइममध्ये बदलू शकतो. म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात  मध्ये बदल करू शकत नाही . We make your business popular and help to grow faster, We are Optimus Adworld

डिजिटल मार्केटिंगचे फायदे...!

लक्षीकृत जाहिरात मोहीम (Targeted Advertising): जेव्हा आपण आपली जाहिरात ट्रॅडिशनल ऍड. मीडियाद्वारे करत असतो तेव्हा आपले आपल्या जाहिरातीवर नियंत्रण नसते. म्हणजेच आपला टार्गेट अडियन्स कोण आहे. आपली जाहिरात नक्की कोणत्या लोकांना पोहोचणे गरजेचे. किंवा शहराच्या कोणत्या भागातील लोकांना मिळणे गरजेचे आहे यावर आपले नियंत्रण राहत नाही. या उलट जेव्हा आपण आपल्या जाहिरातीसाठी डिजिटल ऍड. चा वापर करतो तेव्हा आपल्या गरजे नुसार जाहिरातदारांना, वय (age), लिंग (gender), स्वारस्य (interest), विषय (subject), कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते. पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे श्रोत्यांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण आहे. Optimus Adworld Boost your business with power of digital advertising.

डिजिटल मार्केटिंग का गरजेचे आहे ?

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटींगमध्ये  ट्रेन्डिंग( नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या ) विषयांपैकी एक आहे. येत्या काही वर्षांत मार्केटिंगसाठी हे प्रमुख माध्यम असणार आहे. म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने डिजिटल मार्केटिंग स्वीकारणे, व डिजिटल मार्केटिंग मधील कुशल ऍड एजन्सी द्वारे व्यवसायातील आर ओ आय वाढविणे आवश्यक आहे. तुम्ही खालील गुगल ट्रेंड्स ग्राफ द्वारे पाहू शकता कि डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग हा आजच्या डिजिटल युगातील मार्केटिंग या क्षेत्राचा प्रमुख व अविभाज्य भाग आहे. डिजिटल मार्केटिंग या मध्ये प्रोडक्ट्स आणि सर्विसेस ची मार्केटिंग डिजिटल टेक्नोलॉजी च्या माध्यमातून होते. डिजिटल मार्केटिंग या मध्ये खूप सारे विषय येतात. जसे की यामध्ये मेसेजेस (SMS) पासून  ईमेल, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, गूगल यासारखे अनेक मध्यम येतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपले प्रॉडक्ट किंवा सर्विसेस यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. या साधनांच्या द्वारे माहिती इमेजेस, ऑडिओ, व ऑडिओ व्हिडीओ या द्वारे पोहोचविणे शक्य झाले आहे. त्या मुळे  डिजिटल मार्केटिंग चा इम्पॅक्ट रेशो हा इतर मार्केटिंग टूल्स जसे की पेपर इन्सर्ट, होर्डिंगस याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. डिजिटल मार्केटिंग या माध्यमांचा क्रिएटिव्ह पद्धतीने वापर करून आपण आपल्या व्यवसायाची वृद्धी करू शकता. तसेच आपली आपली मार्केटमधील ओळख गुडविल यामध्ये वाढ करू शकता. डिजिटल मार्केटिंग हे आपल्या व्यवसायाचा प्रचार व प्रसार करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. डिजिटल मार्केटिंग या...