गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग हे मार्केटींगमध्ये ट्रेन्डिंग( नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या ) विषयांपैकी एक आहे.
येत्या काही वर्षांत मार्केटिंगसाठी हे प्रमुख माध्यम असणार आहे. म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने डिजिटल मार्केटिंग स्वीकारणे, व डिजिटल मार्केटिंग मधील कुशल ऍड एजन्सी द्वारे व्यवसायातील आर ओ आय वाढविणे आवश्यक आहे.
तुम्ही खालील गुगल ट्रेंड्स ग्राफ द्वारे पाहू शकता कि डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें